Shahu Agro

@shahugroup

  • 213 Posts
  • 404 Followers
Dealing into all kind of Dairy Products
अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा ! 'शाहू दूध'ची दर्जेदार उत्पादने म्हणजे नैवेद्याला शुद्धतेची, सात्विकतेची आणि चवीची जोड...
 #anantchaturdashi  #ganpatibappamorya

अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा ! 'शाहू दूध'ची दर्जेदार उत्पादने म्हणजे नैवेद्याला शुद्धतेची, सात्विकतेची आणि चवीची जोड... #anantchaturdashi #ganpatibappamorya

10
0
4 months ago
देशातील इतर क्षेत्रांसोबत शेती आणि दुग्ध व्यवसायात आपल्या बहुमोल योगदानाने क्रांती घडवणाऱ्या सर्व अभियंत्यांना सलाम !
 #engineersday

देशातील इतर क्षेत्रांसोबत शेती आणि दुग्ध व्यवसायात आपल्या बहुमोल योगदानाने क्रांती घडवणाऱ्या सर्व अभियंत्यांना सलाम ! #EngineersDay

9
1
4 months ago
गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ll
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
 #ganeshchaturthi

गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि । गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ll गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... #GaneshChaturthi

6
0
4 months ago
गणेश उत्सवासाठी शाहू मोदक दोन प्रकारात आणि सवलतीच्या दरात उपलब्ध..

चला तर मग आजच आपली मोदक ऑर्डर  करा.

अधिक माहितीसाठी संपर्क - 9552583738
9552583348 

सर्वांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

गणेश उत्सवासाठी शाहू मोदक दोन प्रकारात आणि सवलतीच्या दरात उपलब्ध.. चला तर मग आजच आपली मोदक ऑर्डर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - 9552583738 9552583348 सर्वांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

10
0
4 months ago
आता प्रत्येकजण शिकतोय
शिकणारा प्रत्येक प्रगती करतोय !
 #InternationalLiteracyDay  #internationalliteracyday2021

आता प्रत्येकजण शिकतोय शिकणारा प्रत्येक प्रगती करतोय ! #InternationalLiteracyDay #internationalliteracyday2021

6
0
4 months ago
आज या वर्षातील शेवटचा श्रावण सोमवार ! भगवान महादेवाच्या कृपाशीर्वादाचा आपणा सर्वांवर वर्षाव होवो. या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा !

आज या वर्षातील शेवटचा श्रावण सोमवार ! भगवान महादेवाच्या कृपाशीर्वादाचा आपणा सर्वांवर वर्षाव होवो. या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा !

15
0
4 months ago
 #teachersday
9
0
4 months ago
गोपाळकाला सणाच्या सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक यांना शाहू दूध संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! गोविंदा रे गोपाळा...!
 #गोपाळकाला

गोपाळकाला सणाच्या सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक यांना शाहू दूध संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! गोविंदा रे गोपाळा...! #गोपाळकाला

9
0
4 months ago
श्रावणी सोमवार निमित्त आपणा सर्वांस शाहू दूध संघाच्या वतीने भक्तिमय शुभेच्छा !

श्रावणी सोमवार निमित्त आपणा सर्वांस शाहू दूध संघाच्या वतीने भक्तिमय शुभेच्छा !

10
0
4 months ago
नटखट यशोदेचा लाडका
प्रेमळ गोपिकांचा सखा
गोकुळात अवतरला
कृष्ण जन्मला ...!
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
 #गोकुळाष्टमी

नटखट यशोदेचा लाडका प्रेमळ गोपिकांचा सखा गोकुळात अवतरला कृष्ण जन्मला ...! गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ! #गोकुळाष्टमी

8
0
4 months ago
सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
 #क्रीडादिन  #राष्ट्रीयक्रीडादिन

सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #क्रीडादिन #राष्ट्रीयक्रीडादिन

6
0
4 months ago
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।
रदंच वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।
रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।।
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृ‍ते पुरुषात्परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:।।

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदंच वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।। भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्। आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृ‍ते पुरुषात्परम्। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:।।

10
0
4 months ago